Shreya Maskar
मोठ्या सुट्टीत कुटुंबासोत दांडी बीचची सफर करा.
दांडी बीच गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात आहे.
दांडी बीच ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे.
महात्मा गांधींनी 'दांडी यात्रा' (मिठाचा सत्याग्रह) येथेच सुरू केली होती.
दांडी बीचवर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. उदा. बोटिंग
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात दांडी बीचला आवर्जून भेट द्या.
सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.
दांडी बीच स्वच्छ असून येथे तुम्हाला निवांत शांतता अनुभवता येईल.