Shreya Maskar
मोठ्या सुट्टीत जोडीदारासोबत गोकर्ण बीच फिरायला नक्की जा. येथील सुंदर निसर्ग पाहून मन भारावून जाईल.
गोकर्ण बीच कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात आहे.
गोकर्ण बीच शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे.
गोकर्ण शहरात ओम बीच आणि कुडले बीच हे दोन प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत.
गोकर्ण बीचवर तुम्ही जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता. उदा.बोटिंग
गोकर्ण हे भारतातील एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.
गोकर्ण येथे प्रसिद्ध महाबळेश्वर मंदिर आहे.हे मंदिर भगवान शंकराचे आहे.
पावसाळा आणि हिवाळा गोकर्णला भेट देण्यासाठी उत्तम वेळ आहे.