Shreya Maskar
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोर्लई किल्ला वसलेला आहे.
कोर्लई किल्ला पोर्तुगीजांनी बांधला आहे.
कोर्लई किल्ला कुंडलिका नदीच्या मुखाजवळ रेवदंडा बंदराच्या दक्षिणेला आहे.
कोर्लई किल्ल्यावर आजही पोर्तुगीज भाषेतील शिलालेख पाहायला मिळतात.
कोर्लई किल्ल्याची तटबंदी आजही सुरक्षित आहे.
कोर्लई किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.
कोर्लई किल्ल्याच्या जवळ अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे.
अलिबागहून कोर्लई किल्ल्यावर तुम्ही बाय रोड जाऊ शकता.