Satara Tourism : साताऱ्यात ट्रेकिंगचा प्लान करताय? 'हे' २ किल्ले ठरतील बेस्ट

Shreya Maskar

फॅमिली ट्रिप

सुट्टीत फॅमिली सोबत सातारा ट्रिप प्लान करा.

Family Trip | yandex

सातारा

चंदन किल्ला सातारा जिल्ह्यात वसलेला आहे.

Satara Tourism | google

वंदन किल्ला

चंदन किल्ल्याजवळ वंदन किल्ला आहे.

Fort | yandex

जुळे किल्ले

चंदन-वंदन दोन्ही किल्ले 'जुळे किल्ले' म्हणून ओळखले जातात.

Fort | yandex

ट्रेकिंग

ट्रेकिंगसाठी चंदन-वंदन दोन्ही किल्ले लोकप्रिय आहेत.

Trekking | yandex

विहंगम दृश्य

किल्ल्यांवरून डोंगर आणि दऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

Fort | yandex

इतर नावे

चंदन-वंदन किल्ल्यांना पूर्वी 'शूर' आणि 'संग्रामगड' असेही म्हटले जात होते.

Fort | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | yandex

NEXT : कोकणात गणपतीला गावी गेल्यावर 'या' ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्याच

Konkan Tourism | yandex
येथे क्लिक करा...