Shreya Maskar
सुट्टीत मुलांसोबत आवर्जून प्रचितगड किल्ला भेट द्या.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात प्रचितगड आहे.
प्रचितगड संगमेश्वर तालुक्यात वसलेला आहे.
प्रचितगड शृंगारपूर गावाजवळ आहे आणि सह्याद्री पर्वताच्या रांगेत आहे.
प्रचितगड ही प्राचीन ऐतिहासिक वास्तू आहे.
संगमेश्वर रोड स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने पुढे प्रचितगडला जाऊ शकता.
पावसाळ्यात प्रचितगडचे सौंदर्य खुलून येते.
प्रचितगड ट्रेकिंगसाठी देखील बेस्ट ऑप्शन आहे.