Shreya Maskar
यंदा रक्षाबंधनला भावंडांसाठी खास सरप्राइज ट्रिप प्लान करा.
रक्षाबंधनला भावंडांसोबत सोलनपाडा धबधब्याला फिरायला जाण्याचा प्लान बनवा.
कर्जतपासून हाकेच्या अंतरावर सोलनपाडा धबधबा वसलेला आहे.
पांढराशुभ्र कोसळणारा धबधबा पाहून मन भारावून जाईल.
पावसाळ्यात सोलनपाडा धबधब्याचे सौंदर्य आणखी खुलून येते.
सोलनपाडा धबधबा शहरातील गोंगाटापासून लांब वसलेला आहे.
सोलनपाडा धबधब्याखाली तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
रिमझिम पाऊसात धबधब्याखाली भिजण्याची मजाच खूप खास आहे.