Friendship Day 2025 : पाऊस, गरमागरम चहा अन् मित्रांची साथ, मुंबईतील ८ बेस्ट पिकनिक स्पॉट

Shreya Maskar

गेटवे ऑफ इंडिया

मुंबई‌तील गेटवे ऑफ इंडिया हे पर्यटकांचे आकर्षण आहे.

Gateway of India | yandex

जुहू बीच

मित्रांसोबत तुम्ही बोटिंगचा आनंद घेत आणि भेळ खात जुहू बीचची सफर करा.

Juhu Beach | yandex

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

पावसाळ्यात वन डे पिकनिकसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बेस्ट ठिकाण आहे.

Sanjay Gandhi National Park | yandex

नेहरू तारांगण

तुम्हाला चंद्र, तारे पाहायचे असतील तर नेहरू तारांगणला भेट द्या.

Nehru Planetarium | yandex

राणीची बाग

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालय हे फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.

Ranichi Bagh | yandex

हैंगिंग गार्डन

मित्रांसोबत गप्पा गोष्टी आणि निवांत वेळ घालवायचा असेल तर हैंगिंग गार्डनला भेट द्या.

Hanging Garden | yandex

ग्लोबल विपश्यना पॅगोडा

मित्रांसोबत छान बोटीने प्रवास करून ग्लोबल विपश्यना पॅगोडा पाहायला नक्की जा.

Global Vipassana Pagoda | yandex

मरीन ड्राईव्ह

पावसाळ्यात मित्रांसोबत गरमागरम चहा घेत मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर निवांत गप्पा मारा.

Marine Drive | yandex

NEXT : पंजाबला फिरायला गेल्यावर 'लोधी' किल्ल्याला आवर्जून भेट द्या, ट्रीप होईल खास

Lodhi Fort | yandex
येथे क्लिक करा...