Shreya Maskar
पंजाबमधील लुधियाना हे प्रामुख्याने एक औद्योगिक शहर आहे.
सुट्टीत लुधियानाला फॅमिली ट्रिप प्लान करा.
लुधियाना शहरात लोधी किल्ला हे ऐतिहासिक ठिकाण आहे.
लोधी किल्ला लुधियाना किल्ला म्हणूनही ओळखला जातो.
लुधियाना शहर सतलज नदीच्या काठी वसलेले आहे.
लुधियाना किल्ल्याला परदेशी पर्यटक देखील आवर्जून भेट देतात.
लुधियाना स्टेशनपासून तुम्ही रिक्षाने लोधी किल्ल्याला पोहचू शकता.
लोधी किल्ला पुराण किल्ला म्हणूनही ओळखला जातो.