Shreya Maskar
कोकणातील लाडघर बीच पर्यटकांचे आकर्षण असून तो एक शांत आणि सुंदर किनारा आहे.
दापोली तालुक्यात अथांग लाडघर बीच वसलेला आहे.
लाडघर बीच सोनेरी, लाल वाळूसाठी प्रसिद्ध आहे.
लाडघर बीचला तुम्ही जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता.
लाडघर बीचवरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
कोकणात गेल्यावर कौटुंबिक ट्रिपसाठी लाडघर बीच बेस्ट लोकेशन आहे.
मुंबई आणि पुण्याहून दापोली पर्यंत बसने प्रवास करता येतो.
दापोलीहून रिक्षाने तुम्ही लाडघर बीचवर जाऊ शकता.