Igatpuri Tourism : पावसाच्या सरी अन् धुक्याची चादर, इगतपुरीजवळ वसलाय निसर्गाचा अद्भुत नजारा

Shreya Maskar

कॅमल व्हॅली

इगतपुरीजवळ कॅमल व्हॅली हे सुंदर ठिकाण आहे.

Camel Valley | yandex

ऊंट दरी

कॅमल व्हॅलीला उंट दरी देखील म्हणतात.

Camel Valley | yandex

धुक्याची चादर

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कॅमल व्हॅलीवर धुक्याची चादर ओढलेली पाहायला मिळते.

Camel Valley | yandex

भातसा नदी

कॅमल व्हॅली भातसा नदीच्या खोऱ्यात आहे.

River | yandex

ट्रेकिंग

कॅमल व्हॅली ट्रेकिंग, रॅपलिंगसाठी बेस्ट आहे. त्यामुळे मित्रांसोबत आवर्जून जा.

Trekking | yandex

‌निसर्ग सौंदर्य

कॅमल व्हॅली निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर ठिकाण आहे.

Camel Valley | yandex

सुरक्षेची काळजी

पावसाळ्यात कॅमल व्हॅलीला जाण्यासाठी स्वतःच्या सुरक्षेची काळजी पूर्ण घ्या.

Camel Valley | yandex

कसं जाल?

कॅमल व्हॅली मुंबई आणि पुणे शहरांपासून जवळ आहे.

Camel Valley | yandex

NEXT : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

Pune Tourism | saam tv
येथे क्लिक करा...