Shreya Maskar
पुण्यात फिरायला गेल्यावर वेताळ टेकडीला भेट द्या.
वेताळ टेकडी ट्रेकिंग, जॉगिंग आणि सायकलिंगसाठी प्रसिद्ध आहे.
वेताळ टेकडीवरून पुणे शहराचे विहंगम दृश्य दिसते.
वेताळ टेकडीच्या आजूबाजूला हिरवळ आणि शांत वातावरण पाहायला मिळते.
वेताळ टेकडीला गेल्यावर विविध पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात.
सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा टेकडीवरून पाहायला मिळतो.
वेताळ टेकडीवर मंदिर देखील आहे.
तुम्ही येथे जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.