Shreya Maskar
पावसाळ्यात कोकणात गेल्यावर आरे-वारे बीचला आवर्जून भेट द्या.
रत्नागिरी जिल्ह्यात आरे-वारे बीच आहे.
आरे-वारे बीच गणपतीपुळेच्या जवळ आहे.
आरे-वारे बीच शांत आणि आल्हाददायक वातावरणासाठी ओळखला जातो.
पांढरी वाळू आरे-वारे बीच आकर्षण आहे.
मावळत्या सूर्याचा सुरेख नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी पाहायला मिळते.
पावसाळ्यात आरे-वारे बीचला आवर्जून भेट द्या.
आरे-वारे बीचजवळ हिरव्यागार टेकड्या, उंच डोंगर पाहायला मिळतात.