ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चहा हा जवळपास प्रत्येकाचा आवडता पेय आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चहा एक प्रसिद्ध पेय आहे.
वेगवेगळ्या कॅफे आणि रेस्ट्रॉरेंटमध्ये चहाची किंमत १० ते १००० रुपयांपर्यंत असते.
परंतु, जगातील सर्वात महागड्या चहाची किंमत तुम्हाला माहितीये का, जाणून घ्या.
चीनमध्ये मिळणारी डा हॉन्ग पाओ हा जगातील सर्वात महागडा चहा आहे.
१ किलो डा हॉन्ग पाओ चहाची किंमत ८ ते १० कोटी रुपये आहे.
डा हॉन्ग पाओचे झाड खूप दुर्मिळ आहेत. यांना मदर्स ट्रि देखील म्हटले जाते. चीनी लोकांच्या मते. या चहाचा इतिहास खूप जुना आहे. याचा इतिहास मिंग शासनाशी संबधित आहे.