ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हि आहे जगातील सर्वात महाग कार
रोल्स रॉयस ला रोज नॉयर ड्रॉपटेल असे या कारचे नाव आहे.
हि एक लिमिटेड एडिशन कार आहे. या कारला रोल्स रॉयसने बनवे आहे.
जगातील सर्वात महाग कारचे ओनर कोण आहेत हि माहिती अद्याप कोणालाच माहिती नाही.
तसेच, जुलै २०२५ मध्ये कॅलिफोर्नियातील पेबल बीच येथे एका खाजगी कार्यक्रमादरम्यान ही कार तिच्या मालकाला देण्यात आली.
या गाडीची किंमत जवळपास $30 मिलियन म्हणजेच 250 करोड रुपये आहे.
या कारला फक्त दोन सीट आहेत. त्यामुळे ती क्लासिक रोडस्टर लुक देते.
ही कार फक्त ४.८ सेकंदात ० ते ९७ किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते.