Sakshi Sunil Jadhav
सध्या लोकांना बारिक किंवा हलका स्मार्ट फोन वापरायला आवडतो.
नुकताच लॉंच झालेला आय फोन 17, 6mm पेक्षा पातळ आहे. दुसरीकडे सॅमसंग टेक्नो कंपनीने पातळ फोन लॉंच केला आहे.
पण तुम्हाला माहितीये का? जगात एक असा मोबाईल होता जो १ किलो वजनाचा आणि २५ सीएमपेक्षा मोठा होता.
ग्राहम बेल या शास्त्रज्ञांनी १८७६ ला टेलीफोनचा शोध लावला. मात्र याचा वापर १९७३ पासून करण्यात आला.
सीनियर इंजिनिअर मार्टीन कूपरमे पहिल्यांदा मोबाईल कॉल केला होता.
त्यासाठी त्यांनी Motorola DynaTAC 8000X चा वापर केला होता.
त्यावेळेस असे सिद्ध झाले होते की, मोटोरोला मोबाइल फोन टॅक्नीकली सगळ्यात पुढे आहे.
टेलिफोनची लाइन ही फक्त कारमध्ये असलेल्या फोनशी जोडला जात होता. म्हणजेच यासाठी फिक्स लाइन असणे आवश्यक होते.