Onion Garlic Free: कांदा-लसूण सोडल्यावर शरीरात होतात हे ७ बदल, जाणून व्हाल थक्क

Sakshi Sunil Jadhav

पचनक्रिया

कांदा-लसूण पचनासाठी उपयुक्त असतात. ते न खाल्ल्यास पचनक्रिया थोडी मंदावते.

onion garlic benefits | google

कमी इम्युनिटी

लसूण अँटीबॅक्टेरियल व अँटीव्हायरल आहे. ते न खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता आहे.

onion garlic benefits | google

हृदयाच्या आरोग्यावर परिणाम

लसणामधील अलिसिन रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतो. त्याशिवाय हृदयसंवर्धनाचे फायदे कमी मिळतात.

onion garlic benefits | google

तोंडाचा वास

कांदा-लसूण न खाल्ल्यास तोंडातून दुर्गंधी येत नाही, श्वास ताजातवाना वाटतो.

onion garlic benefits | google

गॅस आणि आम्लपित्त

काही लोकांना कांदा-लसूण खाल्ल्यावर गॅस, जळजळ किंवा आम्लपित्त वाढते. ते टाळल्यास ही समस्या कमी होऊ शकते.

onion garlic benefits | google

त्वचेवरील बदल

लसूणात डिटॉक्स गुणधर्म असल्याने त्वचेवर तेज येते. ते न खाल्ल्यास तो नैसर्गिक फायदा कमी होतो.

no onion garlic effects | google

संसर्गाचा धोका

कांदा-लसूणातील नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म नसल्याने संसर्ग पटकन होण्याची शक्यता असते.

no onion garlic effects | google

ऊर्जेत बदल

काहींना लसूण न खाल्ल्यास उर्जा कमी वाटते, तर काहींना पचन सुधारल्याने हलकं वाटतं.

Onion & Garlic | Canva

NEXT: साबुदाणे खाल्याने नुकसान होतं का?

Sabudana Side Effects | google
येथे क्लिक करा