Premium Trains: भारतात वंदे भारत, शेजाऱ्यांकडे कोणत्या प्रीमियम ट्रेन्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वंदे भारत

15 फेब्रुवारी २०१९ रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत वंदे भारत एकस्प्रेस ट्रेनला सुरुवात झाली.

Train | google

प्रीमियम ट्रेन

भारतातील वंदे भारत एक्सप्रेस आणि राजधानी एक्सप्रेस सारखे ट्रेन्स आपल्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक सुविधांमुळे अनेकदा चर्चेचा विषय बनतात.

Train | Ai

भारताच्या शेजारील देश

भारताप्रमाणेच, चीन, बांग्लादेश, श्रीलंका, आणि पाकिस्तान सारख्या देशांतही वंदे भारत सारख्या प्रीमीयम एक्सप्रेस ट्रेन्स धावतात. या कोणत्या जाणून घ्या.

Train | google

कोलंबो- गॅले ट्रेन

श्रीलंका रेल्वेची प्रीमियम ट्रेन कोलंबो-गॅले ट्रेन फोर्ट स्टेशन ते गॅले दिवसातून ५ वेळा धावते. तिकिटांची किंमत २०० ते १८०० रुपयांपर्यंतआहे. ही ट्रेन एक तास ५९ मिनिटांत प्रवास पूर्ण करते.

Train | google

ग्रीन लाइन ट्रेन

पाकिस्तानची ग्रीन लाईन ट्रेन ही देशातील सर्वात वेगवान आणि आलिशान ट्रेनपैकी एक आहे. ही ट्रेन कराची कॅन्ट ते इस्लामाबाद मार्गल्ला पर्यंत धावते. हे अंतर फक्त २२ तासांत पूर्ण करते.

Train | Ai

चीन

चीनमध्ये पांडा ट्रेन, गोल्डन ईगल सिल्क रोड एक्सप्रेस आणि सिल्क रोड एक्सप्रेस यासह अनेक प्रीमियम ट्रेन धावतात.

Train | google

श्रीलंका

श्रीलंकेची कॅंडी ते एला लक्झरी ट्रेन ही पर्यटकांसाठी एक मुख्य आकर्षण आहे. ही ट्रेन चहाच्या मळ्या आणि जंगलांच्या उंच डोंगरांमधून प्रवास करते.

Train | google

NEXT: महाशिवरात्रीला 'या' ४ चुका अजिबात करु नका, अन्यथा...

Mahashivratri | yandex
येथे क्लिक करा