Mahashivratri: महाशिवरात्रीला 'या' ४ चुका अजिबात करु नका, अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाशिवरात्री २०२५

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते.

Mahashivratri | yandex

महाशिवरात्री कधी आहे?

पंचागानुसार, महाशिवरात्री २६ फेब्रुवारीला आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात.

Mahashivratri | yandex

शुभ मुहूर्त

पंचागानुसार, चतुर्दशी तिथीचा मुहुर्त २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजून ८ मिनिटांपासून ते २७ फेब्रुवारी ८ वाजून ५४ मिनिटापर्यंत असेल.

Mahashivratri | yandex

तुळस

महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना शिवलिंगवर तुळस चढवू नये. अन्यथा महादेवचा रौद्र रुपाला सामोरे जावे लागेल.

Mahashivratri | Tulas - Saam Tv

परिक्रमा करु नये

भगवान शिवची पूजा करताना शिवलिंगची पूर्ण परिक्रमा करु नये.

Mahashivratri | yandex

नारळ पाणी

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगवर नारळ पाणी चढवू नये. नारळाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

Mahashivratri | yandex

दिवसा झोपू नये

महाशिवरात्रीला उपवास करणाऱ्या भक्तांनी या दिवशी दिवसा झोपू नये. याशिवाय मीठाचे सेवन करु नये.

Mahashivratri | yandex

NEXT: पारंपरिक साज अन् पैठणीचा रुबाब! स्टायलिशसह रॉयल लूकसाठी 'हे' ट्रेंडी ब्लाऊज डिझाइन करा ट्राय

Paithani | google
येथे क्लिक करा