Manasvi Choudhary
जगामध्ये शाकाहारी आणि मासांहरी असे दोन्ही प्रकारचे लोक वास्तव्यास आहेत.
मात्र सध्या जगात शाकाहारी पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल असल्याचे समोर आले आहे.
शाकाहारी पदार्थ खाण्यामध्ये देशांच्या यादीत भारताचा पहिला क्रमांक आला आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात शाकाहारी खाद्यपदार्थ खाणारे लोक असल्याचे समोर आले आहे.
जगामध्ये सर्वाधिक शाकाहारी देशांमध्ये भारताने अव्वल स्थान मिळवले आहे.
माहितीनुसार, भारतात ३८ टक्के लोक शाकाहारी आहेत.
भारतानंतर मेक्सिको दुसऱ्या क्रमांकावर आहे. मेक्सिकोत १९ टक्के लोक शाकाहारी आहेत.
इस्त्रायल हा देश तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशातील १३ टक्के लोक शाकाहारी आहेत.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या.;