Benefits Of Listening Music: नियमित संगीत ऐकताय? जाणून घ्या फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक वर्षी

दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक संगीत दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

Every year | Canva

फायदे

जर तुम्ही दररोज संगीत ऐकत असाल तर त्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Benefits

तणाव कमी

नियमित संगीत ऐकल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.

Stress Reduction | yandex

शांत झोपेसाठी

रात्री शांत झोपण्यासाठी संगीत ऐकणे फायदेशीर ठरते.

restful sleep | Canva

भावनिक संतुलन

नियमित संगीत ऐकल्याने भावनिक संतुलन नियंत्रित राहण्यास मदत होते.

Emotional Balance- | Google

रक्तदाब नियंत्रित

दररोज संगीत ऐकल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Blood Pressure Control | Google

नैराश्य कमी

नियमित संगीत ऐकल्याने नैराश्य कमी होण्यास मदत होते.

Reduces Depression | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT: वटपोर्णिमेला हातावर काढा नवऱ्याच्या नावाची मेंहदी; मेंहदीच्या रंगाप्रमाणे संसारदेखील खुलेल

Vat Purnima Mehndi Design | Google