Vat Purnima Mehndi Design: वटपोर्णिमेला हातावर काढा नवऱ्याच्या नावाची मेंहदी; मेंहदीच्या रंगाप्रमाणे संसारदेखील खुलेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

२१ जून

२१ जूनला वटपोर्णिमा साजरी केली जाणार आहे.

Vat Purnima Pooja | Yandex

व्रत

वटपोर्णिमेला महिला आपल्या सातजन्म तोच नवरा मिळावा यासाठी व्रत करतात.

Vat Purnima 2024 | Social Media

सौंदर्य

वटपोर्णिमेला महिला सुंदर साडी आणि साजश्रृगांर करतात. त्यामुळे त्यांचे सौंदर्य अजूनच खुलते.

Vat Purnima 2024 | Saam Tv

मेहंदी

वटपोर्णिमेला महिलांनी हातावर मेहंदी काढल्याने खूप सुंदर दिसते.

Mehndi | Google

साधी सिंपल मेहंदी

वटपोर्णिमेला महिला हातावर साधी सिंपल मेहंदी काढू शकतात.

Vat Purnima Mehndi Design | Google

नवऱ्याचे नाव

वटपोर्णिमेनिमित्त हातावरील मेंहदीत तुमच्या नवऱ्याचे नाव लिहू शकतात.

Vat Purnima Mehndi Design | Google

वटपोर्णिमा

तुम्ही हातावरील मेंहदीत 'वटपोर्णिमा' असं लिहू शकतात.

Vat Purnima Mehndi Design | Google

वटवृक्ष

तुम्ही तुमच्या मेहंदीत वटवृक्ष काढू शकतात. किंवा संसाराविषयी एखादं चांगले वाक्यदेखील लिहू शकतात.

Vat Purnima Mehndi Design | Google

Next: नाकात नथ, केसात गजरा अन् चेहऱ्यावर हास्य; स्पृहाचं निखळ सौंदर्य

Spruha Joshi | Instagram
येथे क्लिक करा