Spruha Joshi: नाकात नथ, केसात गजरा अन् चेहऱ्यावर हास्य; स्पृहाचं निखळ सौंदर्य

Siddhi Hande

स्पृहा जोशी

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमी चर्चेत असते.

Spruha Joshi | Instagram

सुख कळले

स्पृहा सध्या 'सुख कळले' या मालिकेत काम करत आहे.

Spruha Joshi | Instagram

वटपोर्णिमा विशेष भाग

'सुख कळले' मालिकेत सध्या वटपोर्णिमा विशेष भाग सुरु आहे.

Spruha Joshi | Instagram

सुंदर लूक

वटपोर्णिमेनिमित्त स्पृहाने सुंदर लूक केला आहे.

Spruha Joshi | Instagram

काठपदर साडी

स्पृहाने लाल रंगाची काठपदर साडी परिधान केली आहे. या साडीवर कॉन्ट्रॅस्ट जांभळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.

Spruha Joshi | Instagram

नथ

स्पृहाने नाकात नथ, कानात मोत्याच्या कुड्या घातल्या आहेत.

Spruha Joshi | Instagram

गुलाबाची फुले

स्पृहाने केसात गुलाबाची फुलेदेखील माळली आहे.

Spruha Joshi | Instagram

मराठमोळा लूक

स्पृहा या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Spruha Joshi | Instagram

Next: क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो

Shraddha Kapoor | Instagram/ @shraddhakapoor