Shraddha Kapoor: क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो

Siddhi Hande

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Shraddha Kapoor | Saam TV

अभिनय

श्रद्धा नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shraddha Kapoor

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

सोशल मीडिया

श्रद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Shraddha Kapoor | Instagram/ @shraddhakapoor

फोटोशूट

श्रद्धाने नुकतेच लाल रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Shraddha Kapoor | Instagram/ @shraddhakapoor

एम्ब्रॉयडरी

श्रद्धाच्या लाल रंगाच्या साडीवर फुलांची सुंदर एम्ब्रॉयडरी केलेली आहे.

Shraddha Kapoor | Instagram/ @shraddhakapoor

नोजपीन

श्रद्धाने या साडीवर नाकात नोजपीन घातली आहे.

Shraddha Kapoor | Instagram/ @shraddhakapoor

लूक

श्रद्धाने सिंपल मेकअप करत साधा लूक केला आहे.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

सुंदर श्रद्धा

श्रद्धा या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

स्त्री २

श्रद्धा सध्या 'स्त्री २' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

Next: वटपोर्णिमेच्या दिवशी अशी करा साडीची स्टाईल; सौंदर्य आणखी खुलेल

Vat Purnima Look: | Instagram