ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
२१ जून रोजी वटपोर्णिमा साजरी केली जाणार आहे.
वटपोर्णिमेच्या दिवशी कोणती साडी नेसावी असा प्रश्न सर्व महिलांन पडलेला असतो.
वटपोर्णिमेच्या दिवशी तुम्ही नऊवारी साडी नेसू शकतात. नऊवारी साडी तुमचं सौंदर्य अजूनच खुलवेल.
वटपोर्णिमेला तुम्ही बनारसी सिल्क साडी नेसू शकता.
बनारसी सिल्क साडीमध्ये लाल, हिरवा, पिवळा रंग खूप सुंदर दिसतो.
वटपोर्णिमेला तुम्ही खणाची साडीदेखील नेसू शकता.
वटपोर्णिमेला तुम्ही पैठणी साडी नेसू शकतात. पैठणी साडी ही प्रत्येक महिलेच्या अंगावर सुंदर दिसते.
सध्या कांजीवरम साडीचा खूप जास्त ट्रेंड आहे. त्यामुळे तुम्ही वटपोर्णिमेला लाल रंगाची किंवा क्रिम रंगाची कांजीवरम साडी नेसू शकतात.
वटपोर्णिमेला तुमच्या साडीला शोभेल अशी हेअरस्टाईल आणि मेकअप करा.