Gauri Kulkarni: पानाआड दडलय सौंदर्य; Photo पाहून व्हाल घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गौरी कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री गौरी कुलकर्णी नेहमीच चर्चेत असते.

Gauri Kulkarni | Instagram/ @gaurikulkarni23

आई कुठे काय करते

गौरीला खरी ओळख 'आई कुठे काय करते' या मालिकेतून मिळाली.

Gauri Kulkarni Photos | Instagram

प्रेमास रंग यावे

गौरी सध्या सन मराठीवरील 'प्रेमास रंग यावे' या मालिकेत काम करत आहे.

Gauri Kulkarni | Instagram

सोशल मीडिया

गौरीने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Gauri Kulkarni | Instagram

फोटोशूट

गौरीने हिरव्या रंगाच्या काठपदर साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Gauri Kulkarni | Instagram

हटके पोझ

निसर्गरम्य वातावरणात गौरीने हटके पोझ दिल्या आहेत.

Gauri Kulkarni | Instagram

हेअरस्टाईल

गौरीने या लूकवर केसांची वेणी घालून त्यात गजरा माळला आहे.

Gauri Kulkarni | Instagram

पारंपारिक साजश्रृंगार

गौरीने या लूकवर पारंपारिक साजश्रृंगार केला आहे.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीचं सौंदर्य

गौरीचं सौंदर्य या लूकमध्ये अजूनच खूललं आहे.गौरी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Gauri Kulkarni | Instagram

Next: ब्लॅक क्रॉप टॉपमध्ये शिवालीची मादक अदा, नेटकरी घायाळ

Shivali Parab | Instagram