Shivali Parab: ब्लॅक क्रॉप टॉपमध्ये शिवालीची मादक अदा, नेटकरी घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाली परब

मराठी अभिनेत्री शिवाली परब नेहमीच आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना हसवत असते.

Shivali Parab | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

शिवाली परब सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेत काम करत आहे.

Shivali Parab | Instagram

सोशल मीडिया

शिवाली परबने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Shivali Parab | Instagram

फोटोशूट

शिवालीने नुकतेच ब्लॅक कलरच्या टॉपमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Shivali Parab | Instagram

हटके पोझ

शिवालीने खूप हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.

Shivali Parab | Instagram

हॉट लूक

शिवाली या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

Shivali Parab | Instagram

कल्याणची चुलबुली

शिवालीला कल्याणची चुलबुली म्हणून ओळखले जाते.

Shivali Parab | Instagram

म्युझिक अल्बम

शिवाली अनेक म्युझिक अल्बमच्या माध्यमातूनदेखील चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

Shivali Parab | Instagram

Next: हॉट अन् ग्लॅमरस ज्ञानदा...

Dnyanada Ramtirthkar | Instagram