Dnyanada Ramtirthkar: हॉट अन् ग्लॅमरस ज्ञानदा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानदा रामतीर्थकर

मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

मालिका

ज्ञानदा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

ठिपक्यांची रांगोळी

ज्ञानदाची 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

सोशल मीडिया

ज्ञानदा नेहमी सोशल मीडियावर नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

वनपीस

ज्ञानदाने नुकतेच वन स्ट्रीप वनपीसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

हटके पोझ

ज्ञानदाने एकदम हटके पोझ दिल्या आहेत.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

हॉट ज्ञानदा

ज्ञानदा या फोटोंमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

ज्ञानदाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Dnyanada Ramtirthkar Photos | Instagram/ @dnyanadaramtirthkar

मुंबई लोकल

ज्ञानदा लवकरच 'मुंबई लोकल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

Next: कियारा अडवाणीला इंडस्ट्रीत दहा वर्ष पूर्ण; सेलिब्रेशनचे फोटो पाहा

Kiara Advani | Instagram/@kiaraaliaadvani