Kiara Advani: कियारा अडवाणीला इंडस्ट्रीत दहा वर्ष पूर्ण; सेलिब्रेशनचे फोटो पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कियारा अडवाणी

बॉलिवूडमधील कियारा अडवाणी आघाडीची अभिनेत्री आहे. कियारा नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Kiara Advani | Instagram/@kiaraaliaadvani

१३ जून २०२४

कियाराला १३ जून २०२४ रोजी इंडस्ट्रीत पदार्पण करुन दहा वर्ष पूर्ण झाली आहेत.

Kiara Advani | Instagram/@kiaraaliaadvani

दहा वर्ष

कियाराने इंडस्ट्रीत दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सेलिब्रेशन केलं आहे.

Kiara Advani | Instagram/@kiaraaliaadvani

फोटो

कियाराने सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kiara Advani | Instagram/@kiaraaliaadvani

सेलिब्रेशन

कियाराने आपल्या चाहत्यांसोबत सेलिब्रेशन केले आहे.

Kiara Advani | Instagram/@kiaraaliaadvani

केक

कियाराने त्यांच्यासोबत केक कापून, त्यांनी आणलेले गिफ्ट घेऊन सेलिब्रेशन केले. ऑनलाइन कॉलद्वारे तिने चाहत्यांशी संवाद साधला.

Kiara Advani | Instagram/@kiaraaliaadvani

फगली

कियाराने 'फगली' या चित्रपटातून २०१४ साली इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

Kiara Advani | Instagram/@kiaraaliaadvani

कबीर सिंग

कियाराला खरी ओळख 'एम एस धोन द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातून मिळाली. 'कबीर सिंग' चित्रपटाने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली.

Kiara Advani | Instagram/@kiaraaliaadvani

Next: बाण नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा... अमृताचं मनमोहक सौंदर्य

Amruta Khanvilkar | Instagram