Amruta Khanvilkar: बाण नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा... अमृताचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृता खानविलकर

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांना भूरळ घालत असते.

Amruta Khanvilkar | Instagram

Amruta Khanvilkarहिंदी चित्रपटसृष्टी

अमृता खानविलकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सोशल मीडिया

अमृता नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Amruta Khanvilkar | Instagram

फोटोशूट

अमृताने पिवळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सिल्क साडी

पिवळ्या रंगाची सिल्क साडी आणि त्यावर कलरफुल ब्लाऊज अमृताने परिधान केला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

डायमंड इअररिंग्स

अमृताने या साडीवर ग्रीन कलरचे डायमंड इअररिंग्स घातले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

पोझ

अमृताने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

हॉट अमृता

अमृता या फोटोत खूपच हॉट दिसत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

Next: बॅकलेस ड्रेसमध्ये समृद्धीचा हॉट अंदाज; फोटो एकदा पाहाच

Samruddhi Kelkar | Instagram