Samruddhi Kelkar: बॅकलेस ड्रेसमध्ये समृद्धीचा हॉट अंदाज; फोटो एकदा पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समृद्धी केळकर

मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते.

Samruddhi Kelkar Look

डान्सर

समृद्धी उत्तम डान्सरदेखील आहे.

samruddhi kelkar | Instagram

मी होणार सुपरस्टार जोडी नंबर १

समृद्धी सध्या 'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर १' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/@samruddhi.kelkar

आउटफिट

समृद्धीने नुकतेच सोशल मीडियावर ऑरेंज कलरच्या आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram

हटके पोझ

समृद्धीने हटके पोझ देत या ड्रेसवर फोटोशूट केले आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

बॅकलेस ड्रेस

समृद्धीचा हा ड्रेस बॅकलेस आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

हॉट समृद्धी

समृद्धी या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

कौतुकाचा वर्षाव

समृद्धीच्या या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

फुलाला सुगंध मातीचा

समृद्धीची 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Samruddhi Kelkar | Instagram

Next: प्रिया म्हणतेय, देखो मगर प्यार से...

Priya Bapat | Instagram