Priya Bapat: प्रिया म्हणतेय, देखो मगर प्यार से...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रिया बापट

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Priya Bapat | Instagram

वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका

प्रिया बापटने आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.

Priya Bapat | Instagram

सोशल मीडिया

प्रिया बापट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Priya Bapat | Instagram

फोटोशूट

प्रियाने नुकतेच पिंक कलरच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Priya Bapat | Instagram

कॉटनची साडी

प्रियाने पिंक कलरची कॉटनची साडी नेसली आहे. त्यावर कलमकारी ब्लाऊज घातला आहे.

Instagram

Priya Bapat | Instagram

सुंदर प्रिया

प्रिया या सिंपल आणि सोबर लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Priya Bapat | Instagram

कौतुक

प्रियाच्या या लूकचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.

Priya Bapat | Instagram

जर तरची गोष्ट

प्रिया बापट सध्या 'जर तरची गोष्ट' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Priya Bapat | Instagram

Next: सुंदर अन् सालस सौंदर्य, कल्याणच्या चुलबुलीला पाहिलात का?

Shivali Parab | Instagram