Shivali Parab: सुंदर अन् सालस सौंदर्य, कल्याणच्या चुलबुलीला पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाली परब

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमी चर्चेत असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

कॉमेडीक्वीन

शिवाली परब आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.

Shivali Parab | Instagram

कल्याणची चुलबूली

शिवाली परबला कल्याणची चुलबुली म्हणून ओळखले जाते.

Shivali Parab | Instagram

सोशल मीडिया

शिवाली परबने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट केले आहे.

Shivali Parab | Instagram

फोटोशूट

शिवालीने राखाडी रंगाची साडी नेसून त्यावर सुंदर फोटोशूट केले आहे.

Shivali Parab | Instagram

ब्लाऊज

शिवालीने या साडीवर कॉलरचा ब्लाऊज घातला आहे. त्यामुळे शिवालीला वेगळाच लूक आला आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीचा लूक

साधा मेकअप, कपाळावर टिकली आणि गळ्यात चैन असा लूक शिवालीने केला आहे.

Shivali Parab | Instagram

सुंदर शिवाली

शिवाली या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Shivali Parab | Instagram

म्युझिक अल्बम

शिवाली आतापर्यंत अनेक कार्यक्रम, मालिका आणि म्युझिक अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shivali Parab | Instagram

Next: गुलाबाचे फूल चुरडलं तुझ्या गालावरी

Madhurani Prabhulkar | Instagram