Madhurani Prabhulkar: गुलाबाचे फूल चुरडलं तुझ्या गालावरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मधुराणी प्रभुलकर

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमीच चर्चेत असते.

Madhurani Prabhulkar | Instagram

आई कुठे काय करते

मधुराणीची 'आई कुठे काय करते' मालिकेतील भूमिका सर्वांनाच खूप आवडते.

Madhurani Prabhulkar serial | Instagram

सोशल मीडिया

मधुराणी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Madhurani Prabhulkar social media | Saam TV

फोटोशूट

मधुराणीने नुकतेच पुण्याच्या भाजी मंडईत खास फोटोशूट केले आहे.

Madhurani Prabhulkar photoshoot | Instagram

मधुराणीचा लूक

मधुराणीने लव्हेंडर रंगाची साडी, त्यावर लाल रंगाचा कलमकारी ब्लाउज असा लूक तिने केला आहे.

Madhurani Prabhulkar look | Instagram

खास फोटोशूट

हे फोटोशूट मधुराणीसाठी खूप खास आहे. कारण मधुराणीने आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी हे फोटो काढले आहेत.

Madhurani Prabhulkar photos | Instagram

ऑक्साइड ज्वेलरी

मधुराणीने या साडीवर ऑक्साइड ज्वेलरी परिधान केली आहे. या लूकवर मधुराणीने केसात गुलाबाचे फुल माळले आहे.

Madhurani Prabhulkar photos | Instagram

मधुराणीचे कौतुक

मधुराणी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. मधुराणीच्या या हटके लूकचं चाहत्यांनी कौतुक केले आहे.

Madhurani Prabhulkar photos | Instagram

Next: हिरोईन होण्याआधी 'हे' क्षेत्र गाजवलंय; आज आहे टॉपची अभिनेत्री

HBD Ameesha Patel | Google