HBD Ameesha Patel: हिरोईन होण्याआधी 'हे' क्षेत्र गाजवलंय; आज आहे टॉपची अभिनेत्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री

अमीषा पटेल ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

HBD Ameesha Patel | Google

वाढदिवस

अमीषा पटेल आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Ameesha Patel born | Google

जन्म

अमीषाचा जन्म ९ जून १९७६ मध्ये मुंबईमध्ये झाला.

Ameesha Patel born | Google

करिअर

अमीषाने नाटकापासून आपल्या करिअरला सुरुवात केली.

Ameesha Patel career | Google

नाटक

अमीषाने सर्वप्रथम उर्दू भाषेतील 'नीलम' या नाटकात काम केले होते.

Ameesha Patel theatre | Google

मॉडेलिंग

अमीषाने व्यावसायिक कंपन्यांसाठी मॉडेलिंगदेखील केले होते.

Ameesha Patel modeling | Google

कहो ना प्यार है

अमीषाने 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Ameesha Patel Movie | Google

गदर

अमीषा 'गदर' या चित्रपटामुळे घराघरात पोहचली. 'गदर २' चित्रपटानेदेखील चांगली कमाई केली होती.

Ameesha Patel gadar Movie | Google

Next: सालस, सोज्वळ गिरीजाचं मनमोहक सौंदर्य

Girija Prabhu | Instagram