Girija Prabhu: सालस, सोज्वळ गिरीजाचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीजा प्रभू

मराठी अभिनेत्री गिरीजा प्रभू आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Girija Prabhu | Instagram

चाहतावर्ग

गिरीजा प्रभूने खूप कमी वयात मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Girija Prabhu | Instagram

सुख म्हणजे नक्की काय असतं

गिरीजा 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे .

Girija Prabhu | Instagram

सोशल मीडिया

गिरीजाने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Girija Prabhu | Instagram

फोटोशूट

गिरीजाने पिवळ्या रंगाच्या को ऑर्ड सेटमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Girija Prabhu | Instagram

फ्लॉवर प्रिंट

गिरीजाच्या ड्रेसवर फ्लॉवर प्रिंट आहे.

Girija Prabhu | Instagram

ज्वेलरी

गिरीजाने या ड्रेसवर ऑक्साइट ज्वेलरी परिधान केली आहे.

Girija Prabhu | Instagram

मनमोहक सौंदर्य

गिरीजाचे हे मनमोहक सौंदर्य चाहत्यांना खूप आवडले आहे.

Girija Prabhu | Instagram

स्वतः चे घर

गिरीजाने काही दिवसांपूर्वीच आपले स्वतः चे घर घेतले आहे.

Girija Prabhu | Instagram

Next: 'नॅशनल क्रश' रश्मिकाच्या हटके अदा पाहून चाहते झाले फिदा

Rashmika Mandana | Instagram