Rashmika Mandana: 'नॅशनल क्रश' रश्मिकाच्या हटके अदा पाहून चाहते झाले फिदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना ही टॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Rashmika Mandana | Instagram

नॅशनल क्रश

रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते.

Rashmika Mandana | Instagram

बॉलिवूड

रश्मिकाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.

Rashmika Mandana | Instagram

फोटोशूट

रश्मिकाने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.

Rashmika Mandana | Instagram

लूक

रश्मिकाने क्रिम कलरचा टॉप, स्कर्ट आणि त्यावर क्रिम कलरचे जॅकेट असा लूक केला आहे.

Rashmika Mandana | Instagram

आउटफिट

रश्मिका या वेस्टर्न आउटफिटमध्ये हॉट दिसत आहे.

Rashmika Mandana | Instagram

पुष्पा २

रश्मिका लवकरच 'पुष्पा २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rashmika Mandana | Instagram

अल्लू अर्जुन

रश्मिका चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Rashmika Mandana | Instagram

Next: साराचा हॉट अन् ग्लॅमरस लूक, फोटो चर्चेत

Sara Ali Khan | Instagram