Sara Ali Khan: साराचा हॉट अन् ग्लॅमरस लूक, फोटो चर्चेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sara Ali Khan | Saam TV

सैफ अली खानची मुलगी

सारा अली खान ही बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

सोशल मीडिया

साराने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Sara Ali Khan | Instagram

फोटोशूट

साराने व्हाईट कलरच्या को ऑर्ड सेटमध्ये फोटोशूट केले आहे.

Sara Ali Khan | Instagram

आउटफिट

साराने व्हाइट कलरचा को ऑर्ड सेट आणि त्यावर कलरफुल जॅकेट परिधान केले आहे.

Sara Ali Khan | Instagram

सुंदर सारा

सारा या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sara Ali Khan | Instagram

मेकअप

साराने या लूकवर डार्क मेकअप केला आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram

हटके पोझ

वेस्टर्न आउटफिट त्यावर डार्क मेकअप आणि हटके पोझमध्ये सारा एकदम हॉट दिसत आहे.

Sara Ali Khan | Saam TV

Next: कैसी पहली जिंदगानी.... प्राजक्ताची ती पोस्ट व्हायरल

Prajakta Mali | Instagram