Prajakta Mali: कैसी पहली जिंदगानी.... प्राजक्ताची ती पोस्ट व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ता माळी

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते.

Prajakta Mali | Instagram

भूमिका

प्राजक्ता माळी नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Prajakta Mali | Instagram

कवयित्री

प्राजक्ता कवयित्री आणि व्यावसायिकादेखील आहे.

Prajakta Mali | Instagram

आउटफिट

प्राजक्ताने नुकतेच जांभळ्या रंगातील वेस्टर्न गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे.

Prajakta Mali | Instagram

फोटोशूट

प्राजक्ताने ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये फोटोशूट केले आहे.

Prajakta Mali | Instagram

मोत्याचा हार

प्राजक्ताने मोत्याचा हार, ब्रॅसलेट परिधान केले आहे.

Prajakta Mali | Instagram

सुंदर प्राजक्ता

प्राजक्ता या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | Instagram

कौतुक

प्राजक्ताच्या सौंदर्याचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.

Prajakta Mali | Instagram

Next: तेजश्रीचं मनमोहक गुलाबी सौंदर्य

Tejashree Pradhan | Instagram