Tejashree Pradhan: तेजश्रीचं मनमोहक गुलाबी सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेजश्री प्रधान

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Tejashree Pradhan | Instagram

होणार सून मी या घरची

तेजश्री प्रधानची 'होणार सून मी या घरची' मालिका प्रेक्षकांनी विशेष आवडली होती.

Tejashree Pradhan | Instagram

प्रेमाची गोष्ट

तेजश्री प्रधान सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मूख्य भूमिकेत दिसत आहे.

Tejashree Pradhan | Instagram

सोशल मीडिया

तेजश्रीने नुकतेच सोशल मीडियावर बेबी पिंक कलरच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहे.

Tejashree Pradhan | Instagram

फोटोशूट

तेजश्रीने निसर्गरम्य ठिकाणी छान फोटोशूट केले आहे.

Tejashree Pradhan | Instagram

लूक

हातात अंगठी, कानात ऑक्साइडचे झुमके आणि पायात कोल्हापूरी चप्पल असा लूक तेजश्रीने केला होता.

Tejashree Pradhan | Instagram

सिंपल मेकअप

सिंपल मेकअपमध्ये तेजश्री खूपच सुंदर दिसत आहे.

Tejashree Pradhan | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

तेजश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Tejashree Pradhan | Instagram

Next: कुरळे केस अन् देखणं रूप, मिथिलाचं मनमोहक सौंदर्य

Mithila Palkar | Instagram