Mithila Palkar: कुरळे केस अन् देखणं रूप, मिथिलाचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिथिला पालकर

अभिनेत्री मिथिला पालकर नेहमी चर्चेत असते. मिथिलाने मराठीसह बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.

Mithila Palkar | Instagram

कप साँग

मिथिला पालकरचे कप साँग प्रेक्षकांना खूप आवडते. लोक आजही तिला कप साँगमुळे ओळखतात.

Mithila Palkar | Instagram

वेबसीरीज

मिथिलाने मराठीसह हिंदी चित्रपटात, वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Mithila Palkar | Instagram

लिटिल थिंग्स

मिथिलाची 'लिटिल थिंग्स' ही वेबसीरीज प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Mithila Palkar | Instagram

सोशल मीडिया

मिथिला सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

Mithila Palkar | Instagram

फोटोशूट

मिथिलाने नुकतेच पांढऱ्या रंगाच्या अनार्कली ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Mithila Palkar | Instagram

सुंदर लूक

कपाळी काळी टिकली, कानात झुमका असा सुंदर लूक त्यांनी केला आहे.

Mithila Palkar | Instagram

सौंदर्य

मिथिलाचे केस कुरळे आहेत. त्यामुळे तिच्या सौंदर्याला अधिक शोभा येते.

Mithila Palkar | Instagram

मेकअप

मिथिलाने खूप साधा मेकअप केला आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mithila Palkar | Instagram

Next: मी अशा रंगाची, मोतीया अंगाची केवड्या गंधाची बहरले...

Prajakta Mali | Instagram