Prajakta Mali: मी अशा रंगाची, मोतीया अंगाची केवड्या गंधाची बहरले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ता माळी

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Prajakta Mali | Instagram

नृत्यांगणा

प्राजक्ता माळी उत्तम नृत्यांगणा, सूत्रसंचालक, व्यावसायिकादेखील आहे.

Prajakta Mali | Instagram

कवयित्री

प्राजक्ता स्वतः कवयित्री आहे. तिने स्वतः कवितांचे पुस्तक प्रकाशित केले आहे.

Prajakta Mali | Instagram

निर्माती

प्राजक्ता माळी आता लवकरच निर्मातीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prajakta Mali | Instagram

सोशल मीडिया

प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहे.

Prajakta Mali | Instagram

फोटोशूट

नारंगी रंगाच्या अनार्कली ड्रेसमध्ये तिने सुंदर फोटोशूट केले आहे.

Prajakta Mali | Instagram

सिंपल लूक

प्राजक्ताने गळ्यात चैन, इअररिंग्स आणि साधा मेकअप असा सिंपल लूक केला आहे.

Prajakta Mali | Instagram

कौतुकाचा वर्षाव

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्याचा कौतुक केले आहे.

Prajakta Mali | Instagram

फार्म हाऊस

प्राजक्ता माळीचे कर्जत येथे स्वतः चे मोठे फार्म हाऊस आहे.

Prajakta Mali Look | Instagram

Next: स्पृहा तुझं सौंदर्य तुझ्या कवितेसारखच निरागस...

Spruha Joshi | Instagram