Spruha Joshi: स्पृहा तुझं सौंदर्य तुझ्या कवितेसारखच निरागस...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्पृहा जोशी

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Spruha Joshi | Instagram

भूमिका

स्पृहा जोशी नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांतून चाहत्यांच्या भेटीस येत असते.

Spruha Joshi | Instagram

कवयित्री

स्पृहा जोशी उत्तम कवयित्री आहे.

Spruha Joshi Lyricist | Instagram

संकर्षण Via स्पृहा

स्पृहा जोशी आणि संकर्षण कऱ्हाडेचा 'संकर्षण Via स्पृहा' हा गाण्यांचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.

Spruha Joshi Show | Instagram

शक्तीमान

स्पृहा नुकतीच 'शक्तीमान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Spruha Joshi Movie | Instagram

सुख कळले

स्पृहा सध्या कलर्स मराठीवरील 'सुख कळले' या मालिकेत काम करत आहे.

Spruha Joshi Serial | Instagram

सोशल मीडिया

स्पृहा जोशी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत आहे.

Spruha Joshi Photo | Instagram

फोटो

स्पृहाने नुकतेच लाल रंगाच्या कुर्ता आणि व्हाईट पॅन्टवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्पृहा या फोटोत खूपच गोड दिसत आहे.

Spruha Joshi Photo | Instagram

Next: हसऱ्या चेहऱ्याची नाजूक गालाची ज्ञानदा... Dnyanda Ramtirthkar

Dnyanda Ramtirthkar | Instagram