हसऱ्या चेहऱ्याची नाजूक गालाची ज्ञानदा... Dnyanda Ramtirthkar

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानदा रामतिर्थकर

मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर नेहमी चर्चेत असते.

Dnyanda Ramtirthkar | Instagram

ठिपक्यांची रांगोळी

ज्ञानदाची 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रेक्षकांनी विशेष आवडली होती.

Dnyanda Ramtirthkar serial | Instagram

अप्पू

मालिकेत तिने अपूर्वा हे पात्र साकारले होते. आजही लोक तिला अप्पू या नावानेच ओळखतात.

Dnyanda Ramtirthkar character | Instagram

सोशल मीडिया

ज्ञानदाने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहे.

Dnyanda Ramtirthkar social media | Instagram

फोटोशूट

ज्ञानदाने पिंक कलरचा सॅटिन वनपीस घालून फोटोशूट केले आहे.

Dnyanda Ramtirthkar photoshoot | Instagram

लूक

मोकळे केस, कानात मोत्याचे इअररिंग्स असा साधा लूक ज्ञानदाने केला आहे.

Dnyanda Ramtirthkar look | Instagram

क्युट ज्ञानदा

ज्ञानदा या फोटोत खूपच क्युट दिसत आहे.

Dnyanda Ramtirthkar Look | Instagram

मुंबई लोकल

ज्ञानदा लवकरच 'मुंबई लोकल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात ती प्रथमेश परबसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Dnyanda Ramtirthkar New Movie | Instagram

Next: रेड कलरच्या टू- पीसमध्ये सईचा किलर अंदाज, फोटो एकदा पाहाच

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar