Sai Tamhankar: रेड कलरच्या टू- पीसमध्ये सईचा किलर अंदाज, फोटो एकदा पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सई ताम्हणकर

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

हिंदी चित्रपटसृष्टी

सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत नावलौकिक कमावले आहे.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

फोटो

सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते.

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

फोटोशूट

सई ताम्हणकरने नुकतंच रेड कलरच्या स्कर्ट आणि टॉपमध्ये फोटोशूट केले आहे.

Sai Tamhankar Cinema | Instagram/ @saietamhankar

पोझ

सईने फोटोशूटसाठी एकदम हटके अंदाजात पोझ दिल्या आहेत.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

आऊटफिट

डोक्यावर ब्लॅक कलरची हॅट आणि रेल कलरचा ड्रेस या आऊटफिटमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

बॅकग्राउंड

सईने हे फोटोशूट चंदेरी कलरच्या बॅकग्राउंडसमोर केले आहे.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

हॉट सई

सई ताम्हणकर या फोटोत खूपच हॉट दिसत आहे.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

लाईक्स आणि कमेंट्स

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

Next: रेडिओ जॉकी ते अभिनेत्री, असा होता सुरभी ज्योतीचा प्रवास

Surbhi Jyoti birthday | Instagram