HBD Surbhi Jyoti: रेडिओ जॉकी ते अभिनेत्री, असा होता सुरभी ज्योतीचा प्रवास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरभी ज्योती

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Surbhi Jyoti birthday | Instagram

हिंदी मालिका

सुरभी ज्योतीने हिंदी मालिकाविश्वात स्वतः चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Surbhi Jyoti hindi serial | Instagram

मास्टर्स ऑफ आर्ट्स

सुरभीने मास्टर्स ऑफ आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Surbhi Jyoti Education | Instagram

रेडिओ जॉकी

सुरभीने सुरुवातील रेडिओ जॉकी म्हणूनदेखील काम केले आहे.

Surbhi Jyoti Radio Jockey | Instagram

चित्रपट

सुरभीने पंजाबी चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Surbhi Jyoti Movie | Instagram

कुबूल है

सुरभीला 'कुबूल है' या मालिकेतील झोया या पात्रामुळे विशेष ओळख मिळाली.

Surbhi Jyoti Serial | Instagram

नागिन ३

सुरभीच्या 'नागिन ३' मालिकेतील बेला या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष प्रेम दिले होते.

Surbhi Jyoti Naagin 3 | Instagram

फोटो

सुरभी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत नवीन फोटो शेअर करत असते.

Surbhi Jyoti Photo | Instagram

हटके अंदाज

सुरभी ही तिच्या हटके अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.

Surbhi Jyoti Photo | Instagram

Next: 'तुला पाहते रे'फेम अभिनेत्रीचा हटके लूक पाहिलात का?

Gayatri Datar | Instagram