Gayatri Datar: 'तुला पाहते रे'फेम अभिनेत्रीचा हटके लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गायत्री दातार

मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातार नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटक्या अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Gayatri Datar | Instagram

सिनेसृष्टी

गायत्री दातार बऱ्याचा काळापासून सिनेसृष्टीपासून लांब होती.

Gayatri Datar | Instagram

अबीर गुलाल

गायत्री दातार आता 'अबीर गुलाल' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Gayatri Datar | Instagram

शुभ्रा

गायत्री दातार या मालिकेत शुभ्रा हे पात्र साकारणार आहे.

Gayatri Datar | Instagram

फोटो

गायत्रीने नुकतेच सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत.

Gayatri Datar | Instagram

आऊटफिट

पिवळ्या रंगाचा वनपीस त्यावर जॅकेट असा गायत्रीचा आऊटफिट आहे.

Gayatri Datar | Instagram

सुंदर गायत्री

गायत्री या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Gayatri Datar | Instagram

गोड स्माईल

गायत्रीची गोड स्माईल तरुणांना वेड लावते.

Gayatri Datar | Instagram

Next: हॉट अन् ग्लॅमरस Mithila Palkar

Mithila Palkar | Instagram