हॉट अन् ग्लॅमरस Mithila Palkar

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री

मिथिला पालकर ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Mithila Palkar | Instagram

गायिका

मिथिला पालकर अभिनेत्रीसोबतच उत्तम गायिकादेखील गाते.

Mithila Palkar | Instagram

सोशल मीडिया

मिथिला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Mithila Palkar | Instagram

फोटोशूट

मिथिलाने नुकतेच वाइन कलरच्या गाउनमध्ये फोटोशूट केले आहे.

Mithila Palkar | Instagram

लूक

मोकळे केस, साधा मेकअप आणि गाउन असा लूक मिथिलाने केला आहे.

Mithila Palkar | Instagram

सौंदर्याची शोभा

मिथिलाचे केस कुरळे आहेत. या केसांनी तिच्या सौंदर्याची शोभा वाढते.

Mithila Palkar | Instagram

पारंपारिक लूक

मिथिला पारंपारिक लूकमध्येदेखील खूप सुंदर दिसते.

Mithila Palkar | Instagram

दादर

मिथिला ही तिच्या आजीआजोबांसोबतच दादरला राहते.

Mithila Palkar | Instagram

Next: रात्री झोपण्यापूर्वी 'या' दोन गोष्टी करा; केस वाढण्यास होईल मदत

Hair Care | Canva