Hair Care: रात्री झोपण्यापूर्वी 'या' दोन गोष्टी करा; केस वाढण्यास होईल मदत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्त्रियांचं सौंदर्य

केसांमुळे स्त्रियांचं सौंदर्य अजूनच वाढत, असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येक महिलेला आपले केस सुंदर, जाड असावे, असे वाटते.

Hair Care | Canva

उपाय

सुंदर, जाड, मजबूत केस बनवण्यासाठी महिला वेगवेगळे उपाय करतात.

Hair Care | Canva

वाईट परिणाम

या उपायांमुळे केसांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे केस चिकट आणि पातळ होतात.

Hair Care | Canva

शॅम्पू

आजकाल बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू अपलब्ध आहेत. केमिकल शॅम्पूमुळे केस खराब होतात.

Hair Care | Canva

केसांची निगा

रात्री झोपताना केसांची निगा राखण्यासाठी या गोष्टी करा. त्यामुळे तुमच्या केसांची लवकर वाढ होईल.

Hair Care | Yandex

मालिश करा

रात्री झोपण्यापूर्वी आठवड्यातून किमान दोन वेळा तेलाने मालिश करा. त्यानंतर सकाळी केस धुवा. यामुळे केस वाढतात.

Hair Care | Canva

केस बांधून झोपावे

रात्री नेहमी केस बांधून झोपावे. केस बांधून झोपल्याने तुमचे केस ओढले जात नाही.त्यामुळे केस चांगले राहतात.

hair bun | canva

केसांची वाढ

रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी केल्याने केसांची वाढ लवकर होईल.

Hair Care | Yandex

Disclaimer

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Next: चांगल्या कामाला जाण्यापूर्वी दही-साखर का दिली जाते?

Why People Give Curd-Sugar Before Leaving House | Google
येथे क्लिक करा