Curd-Sugar: चांगल्या कामाला जाण्यापूर्वी दही-साखर का दिली जाते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महत्त्वाचे काम

कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना आपल्या हातावर दही- साखर दिली जाते.

Why People Give Curd-Sugar Before Leaving House | Yandex

दही साखर

दही साखर खालल्याने कामात यश येते, असे मानले जाते.

Why People Give Curd-Sugar Before Leaving House | Yandex

चंद्राची स्थिती

धार्मिकदृष्ट्या दह्याचा संबंध चंद्राशी आहे. त्यामुळे घराबाहेर जाताना दही खालल्याने आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते.

Why People Give Curd-Sugar Before Leaving House | Yandex

यश

चंद्राच्या मजबूत स्थितीमुळे सर्व कामात यश मिळते. त्याचसोबत तणावदेखील दूर होते.

Why People Give Curd-Sugar Before Leaving House | Canva

मन

दही आणि साखरेचे सेवन केल्याने मन शांत राहते. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित होते.

Why People Give Curd-Sugar Before Leaving House | Canva

प्रवास

प्रवासाला जाण्यापूर्वी दही आणि साखरेचे सेवन केले जाते, असे केल्याने प्रवास सुखकर होते.

Travel | Yandex

प्रथा

बिहारच्या मिथिला भागात दही-साखर खाण्याची परंपरा आहे. तिथे शुभ कार्याला जाण्यापूर्वी दही साखरेचे सेवन केले जाते.

Why People Give Curd-Sugar Before Leaving House | Google

दही-साखर

दही-साखरेचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

Why People Give Curd-Sugar Before Leaving House | Google

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Disclaimer | Yandex

Next: या तारखेला करु नका लग्न; घरात होतील भांडणं

Marriage Date