Marriage Date: या तारखेला करु नका लग्न; घरात होतील भांडणं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्न

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप मोठा क्षण असतो.

Marriage Date | Canva

मुहूर्त

लग्न करण्यासाठी योग्य मुहूर्त काढला जातो. लग्नाच्या तारखेचा तुमच्या आयुष्याची संबंध असतो.

Marriage Date | Canva

लग्नाची तारीख आणि वेळ

लग्नाची तारीख आणि वेळ यांचा वैवाहिक जीवनावर परिणाम होतो.

Marriage Date | Yandex

वैवाहिक आयुष्य

लग्नाच्या तारखेनुसार तुमचे वैवाहिक आयुष्य कसे असेल हे तुम्हाला समजू शकते.

Marriage Date | Saam Tv

पालकांचे लग्न

ज्या महिन्यात तुमच्या पालकांचे लग्न झाले असेल त्या महिन्यात मुलांनी चुकूनही लग्न करु नये.

Marriage Date | Yandex

अडचणी

यामुळे तुम्हाला वैवाहिक आयुष्यात खूप अडचणी येऊ शकतात. जोडीदाराशी संवाद साधताना खूप अडथळे येऊ शकतात.

Marriage Date | Yandex

यश-अपयश

ज्या लोकांचे लग्न १, १०, १९ आणि २८ तारखेला होते. त्यांना आयुष्यात सतत यश-अपयशाचा सामना करावा लागतो.

Marriage Date | Canva

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Disclaimer | Yandex

Next: अवघ्या १० मिनिटात घरच्या घरी बनवा पौष्टिक आणि चविष्ट Peanut Butter

Peanut Butter Recipe | Google